Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अभिनेत्री जमिनीवर पडली आणि काही मिनिटांतच जीव गमावला!

Oct 18, 2021

कोणाची कशी वेळ येईल हे आपण काही सांगू शकत नाही. उद्याचा दिवस आपल्यासाठी कसा राहिल याची देखील आपण खात्री देऊ शकत नाही. त्यात सध्या आपण असा अनेक बातम्या ऐकल्या आहेत, ज्यामध्ये काही कलाकार अचानक हे जग सोडून निघून गेले. ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील या गोष्टींवरती विश्वास ठेवणे कठीण देखील कठीण होऊन बसले. 40 वर्षीय अभिनेत्री उमा माहेश्वरीचे रविवारी अचानक हृदय विकाराने निधन झाले.

अभिनेत्री उमा माहेश्वरीला खूप अस्वस्थ वाटत होते आणि मृत्यूच्या काही वेळ आधी ती अचानक कोसळली आणि तिने तिचे प्राण सोडले. तमिळ टीव्ही शो ‘मेट्टी ओली’ मध्ये उमा प्रमुख भूमीकेत होती. तिच्या आईची भूमिका करणाऱ्या शांती विल्यम्सने आता यावर उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे.

उमाच्या मृत्यूवर शांती विल्यम्स म्हणाली, “उमा माहेश्वरी माझ्यासाठी मुलीसारखी आहे. तिच्या मृत्यूची बातमी ऐकून मला धक्का बसला. एवढ्या लहान वयात लोकांना देव का घेऊन जातो ते मला कळत नाही. जेव्हा आपण अशा गोष्टी घडताना पाहतो, कधीकधी देवाच्या अस्तित्वावर शंका येते. अभिनेत्री चित्रा व्हीजे देखील काही महिन्यांपूर्वी आम्हाला सोडून गेली आणि आम्ही अद्याप ही घटना विसरु शकलो नाही आणि दरम्यान, आता अचानक उमा (उमा माहेश्वरी) देखील गेली.”

अजून बातम्या वाचा..

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

रा से यो हे समाज जाणून घेण्याचे माध्यम – इंजि. अमित बोरसे पाटील मवीप्र मनमाड महाविद्यालय रासेयो “विशेष श्रमसंस्कार ” शिबिराचा समारोप

मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे...

read more
प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

प्रदर्शनाआधीच ” धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे ” चित्रपटाच्या पोस्टरने रचला नवा विक्रम!

१३ मे २०२२ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणाऱ्या धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाने रचला...

read more

अभिनेत्री पूजा सावंत, चिन्मय उदगीरकर यांना सुविचार गौरव पुरस्कार : नाशिकमध्ये होणार सन्मान !

सुप्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत आणि सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उदगीरकर यांना नाशिकमधील अत्यंत...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]