loader image
[ays_poll id=7]

राज्यात महिला अत्याचाराच्या घटनेचा कळस-औरंगाबाद येथे सामुहिक बलात्कार !

Oct 20, 2021

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतांनाच औरंगाबाद जिल्ह्यात काल रात्री २ महिलांवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेमुळे सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे .

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण शहरालगतच्या तोंडोली वस्तीवर ७ ते ८ दरोडेखोरांनी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास दरोडा टाकला. दरोडेखोरांनी पुरुषांना चाकू व कुऱ्हाडीचा धाक दाखवत बांधून ठेवले व घरातील दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला व घरातील रोख रक्कम व मोबाईल घेऊन पसार झालेत. पिडीत महिलांपैकी एक महिला गरोदर असल्याची माहिती मिळाली असून दोन्ही पिडीत महिलांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत व पोलीस पुढील तपास करीत आहेत.

अजून बातम्या वाचा..

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा ; पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा ; पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त

केंद्र सरकारचा सर्व सामान्यांना दिलासा पेट्रोल ९ रूपये ५० पैसे तर डिझेल ७ रुपये स्वस्त सर्वसामान्य...

read more
डीबीटी पोर्टलवरील चालू  शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्या : अध्यापकभारती

डीबीटी पोर्टलवरील चालू शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जातीचे शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेचे प्रलंबित अर्ज त्वरित निकाली काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना न्याय द्या : अध्यापकभारती

सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती- शिक्षण...

read more
सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील : मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुका होणार ओबीसी आरक्षणासह

सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील : मध्य प्रदेशातील स्थानिक निवडणुका होणार ओबीसी आरक्षणासह

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, असं सांगणाऱ्या सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय देत सुप्रीम...

read more
मनमाडच्या पैलवानाची सुवर्ण पदकाला गवसणी ; तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

मनमाडच्या पैलवानाची सुवर्ण पदकाला गवसणी ; तुर्की येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

आज दिल्ली येथे झालेल्या एशियन सब जूनियर निवड चाचणी मध्ये सावरकर नगर जिमखाना,हुडको मनमाड येथील...

read more
.