Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड येथील पंचशील वाचनालयास पुस्तके भेट !

Oct 30, 2021

नाशिक येथील के.के.वाघ पॉलिटेक्नीक, इंजिनियरींग कॉलेज येथील प्रा.सुनिल पवार यांनी लिहिलेले इलेक्ट्रीकल व्हॅकल टेक्नॉलॉजी या पुस्तकाच्या पाच प्रति त्यांनी मनमाड येथील पंचशील सार्वजनिक वाचनालयास सप्रेम भेट दिल्या. त्याबद्दल वाचनालयाचे वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह सुधाकर भाले तसेच दयानंद घोडके, आनंद शिनगारे, के.संदीप, विश्वास भंडारे आदि उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

मनमाड - (प्रतिनिधी) मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी , आरोग्य निरीक्षक विजयकुमार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]