सोमवार दि. ०१ नोव्हेंबर २०२१ रोजी १८ वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी कोव्ही शिल्ड चा १ ला व २ रा डोसचे लसीकरण होणार आहे.
ज्यांना १ ला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांना २ रा डोस देय राहिल. लसीकरणाला जातांना आपला मोबाईल व आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सोबत घेऊन जावे.
◾ ठिकाण :-
१) हुडकोऑफीस, श्री.गणपती मंदिर शेजारी, सावरकर नगर (हुडको) मनमाड
२) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील न. पा.शाळा क्र १५ व १६, मनमाड
वेळ :- सकाळी ९:३० ते सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत











