loader image

मनमाडला केंद्र सरकार विरोधात दणदणीत निषेध मोर्चा !

Oct 31, 2021


केंद्र सरकारने केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात युवासेना, युवती सेना व मनमाड शहर शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने इंधन दरवाढी विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ शिवसेना आमदार सुहास कांदे, युवासेना लोकसभा दिंडोरी विस्तारक निलेश गवळी तसेच युवासेना युवा जिल्हाअधिकारी फरहान खान यांच्या मार्गदर्शनाने आमदार सुहास (आण्णा) कांदे यांच्या संपर्क कार्यालयातून लाँग मार्च करत बस स्टँड मार्गाने पेट्रोल पंपावर घोषणा देऊन एकात्मता चौकात निदर्शने करीत निषेध व्यक्त केला.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, नगरसेवक कैलास गवळी, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, सुनील हांडगे, विजय मिश्रा, लियाकत शेख, गालिब शेख, हर्षल भाबड, तालुका उपप्रमुख दिनेश केकान, सुभाष माळवतकर, विधानसभा संघटक संतोष जगताप, युवासेना जिल्हाउपप्रमुख मुन्ना दरगुडे, युवासेना उपतालुकाप्रमुख आशिष घुगे, राहील मन्सुरी, नांदगांव तालुका समन्वयक योगेश इमले, तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे, तालुका विधानसभा समन्वयक नितीन सानप, युवासेना शहरअधिकारी अमीन पटेल, अंकुश गवळी, युवतीसेना तालुकाप्रमुख नेहा जगताप, उपतालुकाप्रमुख पूजा छाजेड, तालुका सरचिटणीस स्नेहल जाधव, सपना महाले, युवतीसेना शहर अधिकारी अंजली सूर्यवंशी, वाहतूक सेना शहराध्यक्ष अमजद शेख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक पिंटू  वाघ, युवासेना शहरचिटणीस स्वराज देशमुख, माजी युवासेना शहर अधिकारी अमोल दंडगव्हाळ, उपशहरअधिकारी अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, आशिष पाराशर, शुभम खैरे, युनूस शेख. शिवसेना मनमाड शहरउपप्रमुख जाफर मिर्झा, मुकुंद झाल्टे, निलेश ताठे, लोकेश साबळे, मिलिंद पाथरकर, दिनेश घुगे, अतुल साबळे, पिंटू साळुंखे, आप्पा आंधळे, महेंद्र गरुड, परेश राऊत, विकी सुरवसे, स्वप्निल सांगळे, पंडित सानप, कृष्णा जगताप, अनिल दराडे , यश व्यवहारे, मोनू पटेल, मिहिर मसीहा, प्रतिक कदम, दादा पगारे, सचिन जाधव, यश खरोटे, मोईन सैय्यद, ओम सानप, जाफर शहा, सनी बोरसे, राजेश गवळी, पवन गवळी, सागर, गवळी, विशाल भोसले, बाली पटेल, सनी आहेर, अनिकेत जाधव, गौरव पवार, नंदू पीठे, सोफिया सोनवणे, रेश्मा खान, शहनाज रब्बानी, समीरा शेख, पायल ओहोळ, मीनाच् पठाण, हिना शेख, प्रियंका आहिरे, समता आहिरे, सागर दरगुडे, शुभम काळे, राम शिंदे, सागर सानप, किरण चारोडे, मंगेश जाधव, बुद्धभूषण गरुड, बबलू संसारे, विनोद जाधव, विजय जगताप, प्रकाश राऊत व शिवसैनिक युवासैनिक युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र...

read more
राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

राज्य परिवहन महामंडळ कर्मचारी उपोषणास नांदगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठींबा !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेला 5 टक्के महागाई भत्ता आणि 2500 अत्यल्प दिवाळी भेट...

read more
.