दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात भरमसाठ वाढ होत असताना ऐन दिवाळीत केंद्र सरकारने देशातील नागरिकांना गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारने राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या सूचना केल्या आहेत. यामुळे पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ग्रंथालयांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे - जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ग्रंथालयांना अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी, शासन प्रयत्न...








