येवला तालुक्यातील धुळगाव येथे अखिल भारतीय मराठा महासंघ नाशिक ग्रामीण उपाध्यक्ष उल्हास देशमुख, भास्कर झाल्टे, नांदगाव तालुका अध्यक्ष भिमराज लोखंडे, मनमाड शहर प्रमुख विष्णु चव्हाण यांनी धुळगाव येथील मराठा बांधवाशी संवाद साधत मराठा महासंघ करीत असलेल्या कार्याची माहिती दिली व धुळगाव येथे पुढचं पाऊल या पुस्तीकेचे प्रकाशन करीत धुळगावात मराठा महासंघाची नविन कार्यकारणी तयार केली.
समता मित्र मंडळाच्या वतीने मनमाड शहर पातळीवर कब्बडी स्पर्धैचे आयोजन !
मनमाड येथील समता मित्र मंडळाच्या वतीने मनमाड शहर पातळीवर भव्य कब्बडी स्पर्धैचे आयोजन बापुनगर...











