भुसावळ रेल्वे हॉस्पिटल चे ACMS डॉ श्रवणकुमार मनमाड येथे आले असता सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे महामंत्री श्री प्रवीण वाजपेयी जी व सेंट्रल रेल्वे मजदूर संघ ओपन लाईन व वर्कशॉप शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांच्या रेल्वे हॉस्पिटल मध्ये होत असलेल्या समस्यां व गैरसोय बाबत चर्चा केली व हॉस्पिटलच्या टाईप चे कार्य पूर्ण करण्याची आग्रही मागणी करण्यात आली व ACMS साहेबांनी लवकरात लवकर टाईप के कार्य पूर्ण करण्याचे मान्य केले.
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील गौरव नितेचे सहा बळी
मंगळवार 13 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आयोजीत...










