महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज रविवारी माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक अभियंता मनोज गायधनी, संतोष म्हस्के व कर्मचारी उपस्थित होते.
दत्तू भोकनळ यांना क्रिडा मंत्र्यांच्या हस्ते अर्जून पुरस्कार प्रदान
आशियाई स्पर्धेत व ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदकाची कमाई करीत चांदवड तालुक्याची संपूर्ण देशावर छाप...

