loader image
[ays_poll id=7]

रेशन दुकानातून आता “या” वस्तूंची देखील विक्री होणार !

Nov 18, 2021

कोरोना काळात शासनाच्या वतीने देशातील नागरिकांना रेशन दुकानाद्वारे धान्य पुरवठा करण्यात आला आणि नागरिकांना लॉकडाऊन मध्ये त्याचा खूप मोठा लाभ झाला. राज्यातील रेशन दुकानातून आता दैनदिन वापरत येणाऱ्या वस्तूंची देखील विक्री केली जाणार आहे. खुल्या बाजारातील आंघोळ व धुण्याचा साबण, हँडवॉश, डिटर्जंट पावडर, शाम्पू, चहा-कॉफी विकता येईल. त्यास अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बुधवारी मान्यता दिली. ही परवानगी अस्थायी स्वरुपाची असून, सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या स्वरुपात होणाऱ्या बदलात त्याचा समावेश होण्याची शक्यता विभागाने स्पष्ट केली आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.