loader image
[ays_poll id=7]

५८० वर्षानंतर १९ नोव्हेंबर रोजी सर्वाधिक काळ चालणारे अंशिक चंद्रग्रहण !

Nov 18, 2021

खगोल शास्त्रात चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण यांचे विशेष महत्व आहे. ग्रहणाचे ज्योतिष शास्त्रात देखील मोठे महत्व आहे. १९ नोव्हेंबर रोजी या वर्षीचे अखेरचे चंद्रग्रहण होणार आहे. हे या वर्षीचे तिसरे ग्रहण असून दुसरे चंद्रग्रहण आहे आणि हे चंद्रग्रहण विशेष महत्वाचे आहे. याच वर्षी ४ डिसेंबर रोजी एक सूर्यग्रहण देखील आहे.

१९ नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण अतिशय वैशिष्टपूर्ण आहे कारण असे चंद्रग्रहण ५८० वर्षानंतर होणार आहे. अशा प्रकारचे चंद्रग्रहण आजपासून सुमारे ५८० वर्षपूर्वी लागले होते. या आधी अशाप्रकारचे चंद्रग्रहण सन १४४० साली लागले होते, आता १९ नोव्हेंबर २०२१ रोजी आणि भविष्यात ८ फेब्रुवारी २६६९ रोजी दिसेल. म्हणजे आजपासून ६४८ वर्षानंतर अशा प्रकारचे दीर्घ काळ चालणारे चंद्रग्रहण दिसणार आह. हे सर्वात अधिक वेळ चालणारे अंशिक चंद्रग्रहण असून याचा कालावधी ३ तास इतका असेल. १९ नोव्हेंबर रोजी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर अधिक जास्त असल्याने हे चंद्रग्रहण जास्त वेळ सुरु राहील, असे खगोल शास्त्रज्ञाचे मत आहे.

पुढील वर्षी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी पुढील चंद्रग्रहण होईल म्हणजे खगोल शास्त्रज्ञाना पुढील चंद्रग्रहण पाहण्यासाठी एक वर्ष वाट पहावी लागेल.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.