loader image
[ays_poll id=7]

गोष्ट “एक दिवसाच्या पंतप्रधानाची!”

Nov 26, 2021

महाराष्ट्रात पहाटेच्या शपथविधीची चर्चा आजही होते. अवघ्या दोन दिवसांत कोसळलेलं ते सरकार आजवरचं सर्वात कमी कालावधीचं महाराष्ट्र सरकार ठरलं होतं. असाच काहीसा प्रकार स्वीडनमध्ये घडला आहे.

तिथे मॅगडलेना अँडरसन या स्वीडनच्या पंतप्रधानपदी बसणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या खऱ्या. ण पहिल्याच दिवशी मित्रपक्षाने पाठिंबा काढून घेतल्याने त्यांनी राजीनाम्याची घोषणा केली. संसदेत पहिल्या दिवशी त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाला संमती मिळू शकली नाही. त्यामुळे विरोधी पक्षांच्या अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा झाली

“आघाडीतल्या कोणत्याही एका पक्षाने पाठिंबा काढून घेतला की राजीनामा देण्याची आपल्याकडे घटनात्मक परंपरा आहे. मला अशा सरकारचं नेतृत्व करायचं नाहीय, ज्याच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केले जातील,” असं त्या म्हणाल्या. 

स्वीडनमध्ये महिलांना मतदानाचा हक्क दिल्याच्या 100 वर्षांनंतर सोशल डेमोक्रट पक्षाच्या अँडरसन या पंतप्रधानपदी निवडून येणाऱ्या हिल्या महिला ठरल्या. आता आपण पुन्हा स्वबळावर पंतप्रधानपदी निवडून येण्याचा प्रयत्न करू, शी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

अजून बातम्या वाचा..

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड महाविद्यालयास ‘नँक’ कडून अ (३.२२) मानांकन.

  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, मनमाड महाविद्यालयास...

read more
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी  समर्पणाची ऐतिहासिक वाटचालनिष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पवित्र देशभक्ती चा ऐतिहासिक प्रवास

संपूर्ण विश्वा तील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपाचा आज  शनिवार दिनांक दिन 06 एप्रिल 2024...

read more
भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर  सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

भीमगर्जना मित्र मंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव अध्यक्षपदी राहुल दाणी

मनमाड : डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील आंबेडकरी चलवळीचा बालेकिल्ला असलेल्या जमधाडे चौक...

read more
सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

सराफ सुवर्णकार बांधवांसाठी राज्य शासनाचे आश्वासक पाऊल – आयपीसी 411 अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना

राज्यातील सराफ सुवर्णकार बांधव जे सराफी व्यवसाय करतात त्यांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील रणखेडा व बिरोळे येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येकी ५० लाख रुपये किंमतीच्या दोन पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांचे पुतणे किरण कांदे यांचे हस्ते आज करण्यात आले.

रणखेडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रामवाडी व बिरोळे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सतीचा माता...

read more
.