Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नांदगाव येथील उद्यानास डॉ.यशवंत बर्वे यांचे नाव द्यावे – प्रतिष्ठित व्यापारी विजय चोपडा यांची मागणी

Dec 9, 2021

 नांदगाव येथील दानशूर, सेवाभावी व्यक्तिमत्त्व कर्मयोगी डॉ. य. म. बर्वे यांचे काल निधन झाले. मूळचे नांदगावचे रहिवासी असलेले डॉ. बर्वे यांच्या कामाचा व कर्तृत्वाचा उचित गौरव म्हणून व त्यांची स्मृती सतत नांदगाव वासियांच्या स्मरणात रहावी यादृष्टीने नांदगाव शहरातील नांदेश्वर मंदिरालगतच्या उद्यानाचे ” डॉ. यशवंत बर्वे ” उद्यान असे नामकरण तातडीने करण्याची आग्रही मागणी नांदगावचे प्रतिष्ठित व्यापारी विजय चोपडा यांनी निवेदनाद्वारे नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.

अजून बातम्या वाचा..

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

मनमाड - (प्रतिनिधी) मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी , आरोग्य निरीक्षक विजयकुमार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]