मनमाड शहरात नांदगाव तालुका भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बाळा साहेब दौंडे (पाटील) यांच्या उपस्तीतीत संपन्न झाली,या वेळी संघटने विषयी माहिती व माहिती अधिकार कायदा 2005 व नागरिक सेवा हमी कायद्याची संपूर्ण माहिती नियोजित जिल्हाध्यक्ष बाळा साहेब दौंडे (पाटील) व तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे तर्फे देण्यात आली,यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा साहेब दौंडे (पाटील) यांचे संघटनेच्या वतीने शॉल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले,या वेळी तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे, कैलास शिंदे,दिलीप आव्हाड, कादिर शेख,विष्णू चव्हाण, दीपक जगताप,कयाम सैय्यद, अफरोज अत्तार,शकील शेख,सद्दाम अत्तार,इतर उपस्तीत होते
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न
मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...










