नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
रमेशशेठ दंडगव्हाळ : दिवाळीतच दिवा विझला !
परिस्थितीने सामान्य पण मनाने श्रीमंत नांदगावचे सख्खे शेजारी. रमेशशेठ दंडगव्हाळ यांनी कालचं...










