नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी होणार नोव्हेंबर चे वेतन अदा : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी...










