Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बैलगाडी शर्यतींना सशर्त परवानगी – ग्रामीण भागातून निर्णयाचे स्वागत!

Dec 17, 2021

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन राज्यात बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय न्यायालयाने दिला.

२०१७ साली मुंबई हायकोर्टाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातली होती या बंदीला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या निर्णयाचे राज्यातील ग्रामीण भागातून स्वागत करण्यात आले.

ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. मनमाड शहरातील बुरकुलवाडी येथे भारतमाता क्रीडा मंडळाच्या सदस्यांनी या निर्णयाचे फटाके वाजवून स्वागत करत एकच जल्लोष केला. या प्रसंगी दत्तू खताळ, समा उगले, अनिल उगले, गुड्डू उगले, विनोद गीते, शिवाजी कूनगर, आकाश व्हर्गळ, दिनेश घुगे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडविणारे संकट मोचन आमदार सुहास अण्णा कांदे – योगेश (बबलू) पाटील

तालुक्यातील मायबाप जनतेचे प्रश्न सोडविणारे संकट मोचन आमदार सुहास अण्णा कांदे – योगेश (बबलू) पाटील

तालुक्यात गेल्या काही दिवसात जाणवणारा दुष्काळी रूपाने अस्मानी संकट असतानाच पुन्हा काही...

read more
मानवाच्या कल्याणासाठी विचारांची मशागत होऊन केलेला संघर्ष महत्त्वाचा – डॉ. मिलिंद अहिरे

मानवाच्या कल्याणासाठी विचारांची मशागत होऊन केलेला संघर्ष महत्त्वाचा – डॉ. मिलिंद अहिरे

मनमाड : येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे डॉ....

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]