ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि कर्नाटक राज्याच्या सरकारने कडक निर्बंध जारी करत रात्रीची संचारबंदी जाहीर केली असून दिल्लीत आज पासून रात्री १० ते सकाळी ५ वाजेपर्यंत तर कर्नाटकात उद्या रात्री पासून अंमलबजावणी होणार आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित सर्व सार्वजनिक मेळाव्यावर बंदी तसेच हॉटेल मध्ये क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकानाच परवानगी असेल.
करंजवन योजना सर्वांच्या प्रयत्नांचे फलित – गणेश धात्रक !
दशकांपासून मनमाड शहराला भेडसावणारा आणि प्रत्येक निवडणुकीत प्रमुख मुद्दा असलेला पाणीप्रश्न...










