loader image
[ays_poll id=7]

मानव मुक्तीच्या चळवळीचा भाष्यकार हरपला,..कविवर्य विनायक पाठारे यांना आदरांजली…!

Dec 27, 2021

उजाडरानी किमया केलीस मोठी
भिमा तुझ प्रणाम कोटी कोटी।।
कविवर्य विनायक (विनय) पाठारे
आपल्या आयुष्यभर लोकरंजनातून लोकप्रबोधनाचा वसा घेत प्रामुख्याने मराठी व हिंदी,भोजपुरी,उर्दू भाषेत बुद्ध-आंबेडकरी काव्य-गीत-गझल,पोवाडा,नाट्य संहिता सह अनेक साहित्यिक प्रांत हाताळणारे सिद्धहस्त कवी,गायक,संगीतकार तथा सम्यक विद्रोहाचे भाष्यकार कविवर्य विनायक (दादा) पाठारे आज काळाच्या दूर आपल्यातून निघून गेले.
“अंबर नीला,समंदर नीला।निली ‘तेरी कहाणी है।अंबर से उची, समंदर से गहरी, बाबा ‘तेरी कहाणी है।”
या गीता सोबतच
“बहुजनांनो दक्ष व्हारे,वेध हा तुमचा घेत आहे,मांजराच्या पावलांनी पेशवाई येत आहे”
ह्या अजरामर गझल चे गझलकार
आणि मूळचे कामगार कष्टकरी माय मातेची व्याकुळता सांगणारे *”कारभारी दमान, होऊद्या दमान,होऊद्या दमान अंग भिजल घामान”
ह्या गीताचे गीत-संगीतकार लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठान नाशिक,महाराष्ट्र (स्थापना २००१) चे सन्मानीय सल्लागार विनायक दादा पाठारे (विनय) यांना विनम्र आदरांजली
जन्म : 3 ऑगस्ट 1948 (वडाळा-मुंबई) मृत्यु 26 डिसेंबर 2021(समता नगर टाकळी, नाशिक)/जन्म गांव : म्हाळसाकोरे (निफाड),अल्बम : योगदान भिमाचे,भीमजी के गांव में, जयभीम बोलया लाजू नका इ.,चित्रपट : बंडखोर (संगीत),साथ दे मला (संगीत),अन्यायाचा प्रतिकार (गाणी),फक्त सातवी पास (गाणी)/काव्यसंग्रह : इतिहास घडविला तुम्ही,गझला बहुजनांच्या (आंबेडकरवादी गझल संग्रह) विनय गाथा/आगामी लावणी संग्रह (कारभारी दमानं, वात्सल्य शिंधु) आदी… त्यांचा लोकरंजनातून लोकप्रबोधन परिवर्तनाचा साहित्य सांस्कृतिक वारसा पुढे घेऊन जाऊ या…!

अजून बातम्या वाचा..

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

विद्यार्थ्यांनी सामाजीक मूल्ये जपावीत – डॉ श्री.संजय शांताराम सांगळे,सिद्धी क्लासेस गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

मनमाड - शंभर टक्के निकालाची परंपरा असलेला सिद्धी क्लासेस कॅम्पसचा गुणगौरव सोहळा 2024, 15 ऑगस्ट...

read more
अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

अशोका मेडीकव्हर हॉस्पिटल्सचा आरोग्य व्यावसायिकांच्या समर्थनार्थ देशव्यापी आंदोलनात सहभाग

नाशिक, १७ ऑगस्ट – अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा इंडियन मेडिकल असोसिएशन पुकारलेल्या देशव्यापी...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

मनमाड – महामाया महिला मंडळाच्यावतीने बुधलवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महामाया महिला मंडळाच्या अध्यक्षा अलकबाई केदारे होत्या. प्रारंभी...

read more
.