loader image
[ays_poll id=7]

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आयु.रावसाहेब दानवे यांना रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन

Dec 28, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आयु.रावसाहेब दानवे यांची मुंबई येथे भेट घेऊन त्यांना रेल्वे कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
सदर निवेदन मध्ये रेल्वे मध्ये पदोन्नती आरक्षण लागू करण्यात यावे, रेल्वे कर्मचारी व रेल्वे सेवानिवृत्त कर्मचारी यांना मिळणारा ई-पास बंद करून पुर्वी मिळणारा कागदी पास मिळवा, रेल्वे मध्ये ट्रेंड अॅप्रेटिंस परिक्षा पास झालेले उमेदवारांना रेल्वे मध्ये सामावून घ्यावे, रेल्वेचे खाजगीकरण व उदारीकरण करू नये,रेल्वेतील रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात आणि इतर मागण्या सामाविष्ट होत्या. सदर प्रसंगी असोचे सागर गरुड़,विनोद खरे, प्रेमदीप खडताले उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.