मालवाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेस रेल्वे चे दोन डबे रुळावरून घसरल्याने अपघात घडला असून कोणतीही जीवितहानी या अपघातात झालेली नाही. पुणे येथून दानापुर कडे जात असताना हा अपघात झाला आहे.नगरचौकी गेट जवळून ही एक्स्प्रेस जात असताना सदरील अपघात घडला.गाडीचा वेग कमी होता त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.या अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी आणि तांत्रिक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. गत पंधरा दिवसातील हा दुसरा अपघात आहे.
ऑनलाइन रमी खेळण्यात हरला अन् गळफास घेत केली आत्महत्या
ऑनलाइन खेळण्यात पैसे हरल्यामुळे अनेक जण आपली जीवनयात्रा संपवित असून अशीच एक घटना पुण्यात घडली आहे....











