लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आता नाशिक महानगर पालिकेने ओळखीचा पुरावा असावा ही अट शिथिल करत ज्या नागरिकांकडे ओळखीचा कुठलाही पुरावा नसला तरीही अशा नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून अशा नागरिकांची कोव्हीन ॲपवर स्वतंत्रपणे नोंदणी केली जात आहे. कोणताही नागरिक कोरोणा प्रतिबंधात्मक लशीपसून वंचित राहू नये म्हणून महापालिकेतर्फे शहरातील बेघर, गोदावरी पटांनगणवरील बेघर नागरिकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले जात आहे
खरेदी-विक्रीसाठी सातबारा आणि प्रॉपर्टी कार्ड सोबत नेण्याची गरज संपणार
बनावट कागदपत्रे तयार करून होणारी फसवणूक आणि एकाच मिळकतीची वारंवार होणारी बेकायदेशीर दस्तनोंदणीला...










