Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जिल्ह्यातील विद्यालय व महाविद्यालय कोविड लसीकरण सुरू करा भाजपा विध्यार्थी आघाडीची मागणी

Dec 30, 2021

केंद्रसरकार ने 15 ते 18 मुलांचे लसीकरण करण्याचे जाहीर केले आहे .. त्यामुळे या वयोगटातील लसीकरण विकर्मी वेळेत आणि सुनियोजित पणे पूर्ण करण्यासाठी विद्यालय व महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबीवणे आवश्यक आहे .. यासाठी जिल्हाप्रशासनाने महाविद्यालयात लसीकरण मोहीम सुरू करावी अशी मागणी भाजपा विध्यार्थी जिल्हाअध्यक्ष आघाडी समीर समदडीया यांनी जिल्हाधिकारी सुरजजी मांढरे यांना निवेदन देऊन केली आहे.. केंद्रसरकार ने 3 जानेवारी पासून 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू करण्याचे जाहीर केले आहे.विद्यार्थी चे लसीकरण हे विद्यालय व महाविद्यालयात करण्यात यावे. यामुळे कोणत्या विद्यार्थ्यांने लस घेतली आहे व कोणत्या विद्यार्थ्यांने लस घेतली नाही.. याबाबतची माहिती विद्यालयात नोंद राहील .. सदरची मोहीम राबवलीतर लसीकरणास गती मिळेल. तसेच जे पालक मुलांना लस देण्यास टाळाटाळ करतील. या निमित्ताने त्या विद्यार्थ्यांचे लसीकरण होऊन जाईल. तरी विद्यार्थ्यांचा आरोग्याचा विचार करून विद्यालय व महाविद्यालयात लसीकरण मोहीम सुरू करावी. अशी मागणी भाजपा विध्यार्थी आघाडी तर्फे करण्यात आली याबाबत आज नाशिक जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी विध्यार्थी जिल्हाअध्यक्ष समीर समदडीया , स्वप्नील माहुलकर, सतीश व्यवहारे, यश सोनवणे, अनिकेत फुलदेवरे, आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]