loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रपुरुषांच्या यादी : पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार व बाळासाहेबांच्या नावाचा समावेश !

Jan 1, 2022

राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. देशाचे पहिले कृषीमंत्री व सामाजिक समतेचे कृतिशील पुरस्कर्ते डॉ. पंजाबराव देशमुख यांना प्रदीर्घ कालावधीनंतर राष्ट्रपुरुष, थोर पुरुषांच्या यादीत स्थान मिळाले आहे.

राज्य शासनाच्या वतीने राष्ट्रपुरुष, थोर पुरुष यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी साधारणत: डिसेंबरमध्ये यादी जाहीर केली जाते. शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी राज्य शासनाने राष्ट्रपुरुष व थोर पुरुषांची यादी जाहीर केली आहे. त्यात बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे व डॉ. पंजाबराव देशमुख यांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.