Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जय महाराष्ट्र भेळ भांडार पावभाजी सेंटर
उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते संपन्न

Jan 3, 2022

मनमाड गेल्या लाॅकडाऊन पासुन मनमाड शहरात पत्रकार सतिश परदेशी यांनी जय महाराष्ट्र वडापाव सेंटर ची सुरुवात केली अवघ्या 10रु दोन वडे दोन पाव देऊन सर्व सामान्यजनतेची सेवा आज पर्यत करत आहे तसेच आज मनमाड शहरातील जुन्या देना बँक काॅप्लेस येथे नववर्षाच्या औचित्य साधून मनमाडकर यांचे सेवेत पून्हा जय महाराष्ट्र भेळ भांडार आणि पावभाजी सेंटर रुजू झाले आहे. चविष्ट आणि झणझणीत पावभाजी चव आस्वाद घेण्याचे आवाहन हॉटेल मालक पत्रकार सतीश परदेशी यांनी केली असुन या हॉटेलचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र अहिरे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे नगरसेवक सुरेखा मोरे वकिल संघाचे अध्यक्ष सुधाकर मोरे नगरसेवक गंगाधर त्रिभुवन आर पी आय नेते कैलास आहिरे उद्योगपति पवन राय दक्ष पोलिस टाइम्स चे राज्य प्रतिनिधि विनोद जी वर्मा व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजेंद्र पारीक पत्रकार बंबू शेख हरसिंग परदेशी लघुपट चित्रपटाचे दिग्दर्शक हिरामन मनोहर कॅमेरामन नाना आहेर तसेच शिवसेना महिला आघाडी च्या विद्या जगताप सौ कविता परदेशी निता लोढे कल्पना दोंदे सुमन बाई परदेशी दुर्गा गाडीवान तसेच देवा परदेशी ललित परदेशी आजम शेख पप्पू भाबड विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

महिलेच्या गळ्यातील पोत ओरबाडून चोरटे पसार; शहरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

मनमाड- शहरातील अत्यंत गजबजलेल्या विवेकानंद नगर दोन परिसरात राहणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]