राज्य सरकारचा निर्णय कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंखेच्या पार्श्वभुमिवर राज्य सरकारने कडक निर्बंध लादण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी १५ फेब्रुवारी पर्यंत राज्यातील सर्व महाविद्यालये बंद राहतील असे जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होंतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
विवेकी समाजमन घडविण्याची क्षमता शिक्षकांमध्ये अधिक-डॉ.गोराणे.
नांदगाव ( प्रतिनिधी )आज समाजात अनेक धर्मातील धार्मिकतेच्या नावाखाली साजऱ्या होणाऱ्या...











