चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
अबॅकस आणि वैदिक मॅथ मनमाड च्या विद्यार्थ्यांचे यश
ICMAS संस्थेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय ऑनलाईन ॲबॅकस आणि वैदिक मॅथ चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मनमाड...










