चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
रिपाई च्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
मनमाड -स्त्री शिक्षणासाठी समानता व सत्यासाठी देह झिजवणारे थोर समाज सुधारक क्रांतिसुर्य महात्मा...










