चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
मोहित मकवान यांचा मिलराइट सेक्शन तर्फे सत्कार
मनमाड वर्कशॉप मधील मिलराइट सेक्शन मधील कर्मचारी आयु.चुनीलाल मकवान यांच्या मुलगा मोहीत चुनीलाल...










