चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक जिल्ह्यात येवल्यासह इगतपुरी येथे झाले न्यायालय मंजूर
माणगाव, रामटेक, इगतपुरी, बेलापूर, कर्जत, वाई, येवला, परांडा येथे न्यायालये स्थापन करून पदनिर्मिती...










