चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
(बघा व्हिडिओ) बाप्पाच्या आगमनाचे स्वागत फलक रेखटनातून
श्री गणेश चतुर्थी. गणेशोत्सव आरंभ. आज लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाचे...










