चीनची मोबाईल निर्माता कंपनी Vivo ने आय पी एल प्रायोजकत्वातून माघार घेतली आहे. त्यांच्या जागी आता टाटा समूह IPL 2022 चे नवे प्रायोजक असतील. टाटा समूहाला आयपीएलचे नवीन प्रायोजक बनवण्याचा निर्णय काल झालेल्या गव्हर्निंग काऊन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
साईराज परदेशी ने पटकावले युथ मध्ये सुवर्णपदक सीनियर्स मध्ये रौप्य
सुवा फिजी येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चँपियनशिप स्पर्धेत मनमाड च्या जय भवानी...










