भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरीनाची लागण झाली आहे सध्या त्यांच्यातील लक्षणे सौम्य असली तरीसुद्धा त्यांच्या वयाचा विचार करता त्यानं ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति दक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारी यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे.
पावसासाठी तृतीयपंथी यांनी यल्लमादेवी कडे केली प्रार्थना….
नांदगाव सोमनाथ घोगांणे नांदगाव येथील तृतीयपंथी अनिता जोगी,आग्नेशगुरु यांच्या निवासस्थानी...










