मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती शिवसेना संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, शहर उपप्रमुख सोनू पोहाल, युवा सेनेचे योगेश इमले, मुन्ना दरगुडे, आप्पा वाघचौरे, सुनील हांडगे, संघटक महेंद्र गरुड, आशु पोहाल, फिरोज शेख, सचिन दरगुडे, नंदू पीठे, हर्षल भाबड आदि शिवसैनिक उपस्थित होते.
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा
मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...









