उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना भेटत आहे. आधी त्यांनी मथुरेतून निवडणूक लढवावी असा आग्रह होत होता. मात्र, आता स्वतः आदित्यनाथ यांनीच आयोध्ये कडे त्यांचा कल असल्याचे दिल्लीतील बैठकीत स्पष्ट केले आहे.
भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी ऐतिहासिक राजकीय प्रवास
निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पवित्र देशभक्ती चा शक्तीशाली ,बलशाली प्रामाणिक ऐतिहासिक राजकीय...











