loader image
[ays_poll id=7]

लोकशाही पद्धतीने उमेदवाराची निवड : गोवा भाजपचा अनोखा प्रयोग !

Jan 13, 2022

गोवा विधानसभा निवडणूकीसाठी भारतीय जनता पार्टीकडून नवीन धोरण राबविण्यात आले आहे. यासाठी दोन इच्छूक उमेदवार असतील तर त्या इच्छुक उमेदवार निवडीसाठी भारतीय जनता पक्षाकडून तेथील सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मंडल पदाधिकारी, मंडल समीती, महीला मोर्चा कोर टीम, सर्व आघाडीचे अध्यक्ष व सरचिटणीस या सर्वाना मतदान पेटीत कोणाला उमेदवारी दिली पाहीजे यासाठी मतदान करावे लागले. यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रीया ही लोकशाही पध्दतीने गोवा राज्यामध्ये राबवीली जात आहे. यामध्ये बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांना महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बुथ प्रमुख व शक्ती केंद्र प्रमुख यांचे महत्व भविष्यात वाढणार असून तिकीट वाटपानंतर होणाऱ्या नाराजी पासूनही नेत्यांचा बचाव होणार असल्याचे मत काही राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

नांदगाव तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूलचा अंतिम सामन्यात रोमहर्षक विजय

मनमाड:- मनमाड येथील गुड शेफर्ड स्कूलने नांदगाव तालुका स्तरीय (१७ वर्षाआतील, मुले) क्रिकेट स्पर्धेत...

read more
महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ तर्फे मनमाड मध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी

महाराष्ट्र मुस्लिम शाह छप्परबंद सामाजिक विकास मंडळ मनमाड शहर च्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम...

read more
खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान होण्यासाठी विवेकी विचार-वर्तनाची जोड द्यावी : प्रा.अर्जुन कोकाटे : येवला तालुका स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे शानदार उदघाटन

येवला (प्रतिनिधी) विविध प्रकारच्या खेळातून शरीरबला बरोबर मानवी मन-मेंदू सक्षम व बलवान हिण्यासाठी...

read more
.