रॉय कपूर फिल्म्स निर्मित ‘ मटका किंग ‘ सिरिजचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंजुळे करणार असून सिधार्थ रॉय कपूरचे प्रोडक्शन हाऊस रॉय कपूर फिल्म्स आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते नागराज मंजुळे ‘ मटका किंग ‘ नावाची सिरीज करणार आहेत.
भुजबळांची मंत्रिमंडळात पुन्हा एन्ट्री कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
नांदगाव मारुती जगधने 166 दिवसानंतर माजी मंत्री छगन भुजबळांचे मंत्रिमंडळामध्ये वर्णिले लागले...










