Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

व्याख्याते डॉ. संदीप महिंद गुरुजी यांचे मनमाड शहर मराठा महासंघाच्या वतीने सत्कार !

Jan 18, 2022

पानिपत गौरव गाथा मोहीम साजरी करुन परतत असतांना शिवभारत आख्यान चे मुख्य व्याख्याते डॉ.संदिप महिंद गुरुजी यांचे मनमाड शहरात कॉन्ट्रॅक्टर नारंग काका व अखिल भारतीय मराठा महासंघाचे उप जिल्हाध्यक्ष भास्कर झाल्टे यांनी पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन गुरुजी करीत असलेल्या समाजसेवा कार्याचा सन्मान करण्यात आला.

सन 2024 या साली किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येणार आहे यासाठी संपूर्ण भारत देशातुन पायी किल्ले रायगड जाने मोहीम राबविण्यात येणार आहे व पूर्ण देशभर शिव राज्याभिषेक सोहळ्या निमित्त गावा गावात सोहळा साजरा करण्यात यावा यासाठी भेट मोहीम राबविण्यात येत आहे.
या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सेवा कार्यात मनमाड शहरवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन महिंद गुरुजी यांनी केले,

या प्रसंगी शिवसेना तालुका संघटक संतोष अण्णा जगताप, शहर प्रमुख विष्णु चव्हाण, समाज सेवक निलेश पाचोरकर, अरविंद काळे,युवक शहर प्रमुख अक्षय देशमुख, गौरव डमरे,मराठा समाज्याचे जेष्ठ हेमंत गवळे,विकास दादा काकडे, साकेत गवळे, श्री महिंद गुरुजी यांच्या सोबत सुधीर ईगवले,विलास ढोमसे,बापु शेलार,संजय बोळीज,संदिप बरशीले,निबांजी फरताळे,भगवान शिंदे,नारायण गुंजाळ,रामनाथ ढोमसे,दिपक देशमुख सर,रवी बिडवे,गोरख कोटमे,दत्तु नाईकवाडे,योगेश महाले,शंकर ढोमसे,विकास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

बघा व्हिडिओ-नांदगाव – ४० गाव रोडवर गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात – चालक जखमी

नांदगांव : मारुती जगधने भरधाव वेगाने वाहन चालवल्यामुळे अपघात होण्याची शक्यता खूप वाढते. त्यात काही...

read more
मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]