मनमाड येथील माजी नगराध्यक्ष, युवकक्रांती गणेश मंडळाचे आधारस्तंभ, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब रघुनाथ पाटील यांचे आकस्मित निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरातुन हळहळ व्यक्त होत आहे.
मनमाड माजी नगराध्यक्ष दिलीप पाटील व नगरसेवक कैलास पाटील यांचे ते बंधु होत.
भाजपा चा तीन राज्यात महाविजयाचा मनमाड ला महायुती तर्फे विजयाचा जल्लोष
मनमाड - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असणाऱ्या पाच राज्याच्या निवडणुकीत भाजपा...










