“पुष्पा” द राईज च्या तुफान सफलतेने दाक्षिणात्य चित्रपट अभिनेता सुपरस्टार अल्लु अर्जुन मोठ्या बॅनर च्या चित्रपटासह चांगल्या रकमेचे ऑफर्स सुद्धा येत आहेत.त्याला अटली (atlee) या चित्रपटासाठी १०० कोटीची ऑफर देण्यात आल्याचे समजते.
नागराज मंजुळे आणि सिद्धार्थ रॉय येणार एकत्र, बनवणार ‘मटका किंग ‘ सिरीज
रॉय कपूर फिल्म्स निर्मित ' मटका किंग ' सिरिजचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते मंजुळे करणार...










