Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड कार्यालय मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Jan 26, 2022

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाड कार्यालय मध्ये 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे किशोर लहाने आमीन शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रकाश बोडके यांनी भूषवले कार्यक्रम प्रसंगी किशोर लहाने यांनी वर्कशॉप साठी राज्यसरकार केंद्रसरकार ची काही मदत लागल्यास आम्ही ती मिळून देण्याचा पूर्ण प्रयत्न करू असे आश्‍वासन याप्रसंगी दिले तसेच सेक्रेटरी नितीन पवार हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील आमीन शेख युवा चेअरमन वैभव कापडे युवा सचिव सोमनाथ सणस शेखर दखणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले याप्रसंगी 2022 चा सर्व उत्तम कार्य केल्याबद्दल शंकर सांगळे गणेश हाडपे प्रीतम मंत्री यांना उत्कृष्ट कामगार सेवा पुरस्कार देण्यात आला त्याचप्रमाणे 26 जानेवारी निमित्त घेतलेल्या निबंध स्पर्धेमध्ये विजय झालेले कुशवा साहेब देवेंद्र कडवे संदीप घोरपडे पंढरीनाथ पठारे यांना सुद्धा बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश हाडपे यांनी केले कार्यक्रमाचे व्यवस्थित करण्यासाठी मुक्तार शेख वर्किंग चेअरमन वैभव कापडे गौतम वाघ नागेंद्र शुक्ला सुनील शिंदे शेखर बटणे युवा सचिव सोमनाथ सणस राजेश साठे संदीप घोरपडे गणेश हाडपे युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर सतीश इवनाते हेमंत जाधव गिरीश पाटील आसिफ खान प्रीतम मंत्री प्रशांत मंदुरकर काळू सानप बलराज तगारे सुनील कुमार आनंद कुमार आयाज खान अमीर शहा धीरज कुमार अविनाश गायकवाड सागर हाडपे गणेश उगले आदी उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

मनमाड येथील सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी मिळवला सायकलिंग क्षेत्रातील “Super Randonneur” हा मनाचा किताब

योगेश म्हस्के मनमाड : येथील उद्योजक आणि सायकलिस्ट योगेश ताथेड यांनी 600 किमीचा सायकलिंग पुर्ण करून...

read more
नांदगाव विधानसभा मतदार संघातील वारकरी मंडळाना टाळ ‘मुर्दूग विणा साहीत्याचे वाटप

नांदगाव विधानसभा मतदार संघातील वारकरी मंडळाना टाळ ‘मुर्दूग विणा साहीत्याचे वाटप

आ. सुहास कांदे यांचा उपक्रमनांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव विधानसभा मतदारसंघातील कीर्तनकार महाराज...

read more
कांदा उत्पादक शेतकऱ्यावर   केंद्राचा अन्याय निर्यात मुल्य क्विंटला ८०० अमेरीकन डॉलर

कांदा उत्पादक शेतकऱ्यावर केंद्राचा अन्याय निर्यात मुल्य क्विंटला ८०० अमेरीकन डॉलर

नांदगाव सोमनाथ घोगांणेकेद्रं सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर अन्याय केला असून कांदा...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]