loader image
[ays_poll id=7]

प्रसिद्ध उद्योगपती श्रीमान संपतलालजी सुराणा यांचे निधन

Jan 29, 2022

मनमाड, नाशिक येथील प्रसिद्ध उद्योगपती,SNJB शिक्षण संस्था, चांदवड चे माजी अध्यक्ष तसेच मनमाड श्री रक्षक ज्येष्ठ सुश्रावक प्रसिद्ध कांदा व्यापारी श्रीमान संतोकचंदजी ( संपतलालजी) सुराणा वय ९३ यांचे वृद्धपकाळाने शनिवारी पहाटे ( संथारा मरण )दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा ( डोली ) शनिवार दुपारी ३वाजता त्यांच्या राहत्या घरापासून सुभाष रोड येथून निघेल. ईश्वर मृतात्म्यास चिरशांती प्रदान करो, मनमाड ठिणगी तर्फे सहवेदना

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

मतदार संघातील धार्मिक स्थळ विकासासाठी केंद्राकडून निधी मिळावा – आ. कांदेच्या शिष्ट मंडळाने घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

नांदगाव - मनमाड शहर तसेच मतदार संघातील धार्मिक स्थळाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्रीय पर्यटन...

read more
.