Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

जंगली जनावरांच्या हल्ल्यातील जखमींना सहायता निधी प्रदान !

Jan 31, 2022

आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागातर्फे जंगली जनावरांच्या हल्ल्यातील जखमींना  सहायता निधी उपलब्ध करुन देण्यात आला. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी अथवा मृत्यू झालेल्या व्यक्तींना आर्थिक सहाय्य दिले जाते, या अंतर्गत नांदगाव तालुक्यातील मंद्वाद येथील श्रीमती मीनाबाई सुभाष आहेर यांना आमदार सुहास कांदे व वनाधिकारी कासार यांच्या हस्ते तीस हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

अजून बातम्या वाचा..

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

शहरात सुरू असलेल्या विकास कामांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख माधव शेलार यांचे नगर परिषद प्रशासनाला निवेदन

मनमाड - (प्रतिनिधी) मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी , आरोग्य निरीक्षक विजयकुमार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]