Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

अंकुश आणि गरुड यांची कपिल वस्तू बुद्धविहार विकास समिती वर निवड

Feb 3, 2022

बुद्धवाडी येथील कपिल वस्तू बुद्ध विहार विकास समितीच्या अध्यक्षपदी अरुण अंकुश तर सचिवपदी अशोक गरुड यांची एकमताने निवड करण्यात आली.
बुद्ध विहारात संपन्न झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष – भागवतराव गांगुर्डे, मच्छिन्द्र भोसले, उपाध्यक्ष कारभारी मोरे,खजिनदार – मिलिंद गांगुर्डे, सहसचिव- प्रकाश एलिंजे ,ऑडिटर – गणेश केदारे ,प्रसिद्धी प्रमुख – शशिकांत केदारे ,अमोल हिरे यांचा समावेश करण्यात आला. राजेंद्र जाधव, अविनाश गरुड,संदीप वानखेडे ,सचिन संसारे,दिपक केदारे, सुनील आहिरे, सतीश केदारे,गौतम केदारे, नमोद हिरे, सतीश एलिंजे, गौतम उबाळे , अमोल केदारे आदींसह बुद्धीवाडीतील उपासक – उपासिका मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होत्या.

अजून बातम्या वाचा..

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

मोरया गणेश मित्र मंडळातर्फे अनिष्ट रूढी-परंपरांना छेद – विधवा माता-भगिनींना आरतीचा मान…

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरुवात ही समाज प्रबोधन आणि जनसामान्यांच्या एकात्रीकरणासाठी केली...

read more
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे गरीब रुग्णांना मोफत सेवेसाठी रु.1,09,000/- किंमतीची औषधे सेवा भारतीकडे सुपूर्द

मनमाड - मनमाड शहरात धार्मिक, सांस्कृतिक, पर्यावरण, सामाजिक व शैक्षणिक आरोग्य सेवा क्षेत्रात सन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]