Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मृत्यमुखी पडलेल्या गिर्यारोहकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी सभेचे आयोजन

Feb 5, 2022

मनमाडची ओळख आलेल्या अंगठ्याच्या डोंगरावर रॅपलिंग करतांना झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रसिद्ध गिर्यारोहक अनिल वाघ व मयुर म्हस्के यांना मनमाड शहरातील गिरीप्रेमी व समस्त ट्रेकरच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली वाहण्याच्या कार्यक्रम रविवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२२रोजी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे.
तसेच मनमाड शहरातून परिसरातील पर्वतांवर मोठ्या प्रमाणावर तरुण व गिरिप्रेमी गिर्यारोहक करतात.गिर्यारोहण करतांना होणारे अपघात टाळण्यासाठी व घ्यावयाची यावर क्रीडा शिक्षक व गिर्यारोहक प्रविण व्यवहारेसर व डॉ.भागवत दराडे हे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.तरी मनमाड शहरातील गिरिप्रेमी व ट्रेकर असलेल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती

ठिकाण- महात्मा फुले वाचनालय व अभ्यासिका वाचनालय,आय.यु.डी.पी.,मनमाड आयोजक समस्त ट्रेकर ,मनमाड

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

बघा व्हिडिओ – नांदगाव रेल्वेगेट वरील अंडर बायपास मध्ये दुष्काळात सुद्वा पाणीच पाणी

नांदगाव सोमनाथ घोगांणेनांदगाव शहरात कडक दुष्काळ असतानांही रेल्वे गेट जवळील अंडर बायपास मध्ये...

read more
दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

दुष्काळसदृश्यते च्या उपाययोजनेसाठी मंडळनिहाय आर्थिक तरतुदींसाठी मागणी नोंदवली तरच उपयोग – महेद्र बोरसे

नांदगाव सोमनाथ घोगांणेशासन निर्णय एससीवाय २०२३/प्र. क्र.३७/म-७ दि.१० नोव्हेंबर २०२३ नुसार...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]