Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के आर टी मध्ये जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा.

Feb 9, 2022

 के. आर. टी शाळेत रथसप्तमीचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला. मार्गदर्शक शिक्षक विशाल झाल्टे यांनी विद्यार्थ्यांनकडून सूर्यना प्रात्यक्षिका सह सूर्यनमस्कार वैष्णवी पाटोळे, जीवांशा कागे तन्वी जाधव या विद्यार्थ्यांनीने करून दाखविले आणि विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून दिले. सूर्य नमस्कार हा परिपूर्ण व्यायाम असल्याचे सांगण्यात आले.

आपले आरोग्य सुदृढ व चांगले राखण्यासाठी सूर्यनमस्काराची नियमितपणे गरज असल्याचे सांगण्यात आले. यावेळी ५वी ते ९वी च्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कारास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रथसप्तमी या जागतिक सूर्य नमस्कार. दिनी या निमित्ताने सर्वांनी सूर्यनमस्कार शिका. करा व दुसऱ्यांकडूनही पुरून घ्या. कारण सूर्यनमस्कार हा परिपूर्ण व्यायाम आहे. यामुळे आपण आपल्या आरोग्याबाबत सावध होऊ व इतरांनाही सावध करु” करो योग, रहो निरोग असे आवाहन शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांनी केले. वैभव कुलकर्णी, धनजय निंभोरकर, विशाल झाल्टे ,यांनी संयोजन केले. त्यावेळी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]