पांडुरंग किराणा स्टोर्सचे कै किशोर त्र्यंबक नावरकर यांचे वडील
व चि महेश किशोर नावरकर मनमाड यांचे आजोबा
कै त्र्यंबक भिला नावरकर ( वय ८४) राहणार मनमाड
यांचे आज शुक्रवार सकाळी दुःखद निधन झाले आहे.अंत्यविधी आज शुक्रवार ११ फेब्रुवारी २०२२ दुपारी ४.०० वाजता मनमाड येथील राहत्या घरापासुन(मोठ्या गुरुद्वारा समोर) निघेल. संपर्क ८२०८७६८८२८
कै. त्र्यंबक भिला नावरकर यांना मनमाड ठिणगी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली












