loader image
[ays_poll id=7]

नेमिनाथ जैन संचलित तंत्रनिकेतनमध्ये प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

Feb 11, 2022


नेमिनाथ जैन संचलित श्री एच एच जे बी तंत्रनिकेतनमध्ये प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या आयोजनात बजाज ऑटो पुणे या नामांकित कंपनीने सहभाग नोंदविला. या ड्राईव्हमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता, त्यांच्यामध्ये असलेले अंगभूत गुण, आत्मविश्वास, दूरदृष्टी, तांत्रिक ज्ञान यावर प्रामुख्याने भर दिला. यामध्ये मेकॅनिकल डिपारमेंटचे पठाण अनम राजू , गांगुर्डे चेतन, महाले ऋतुजा विष्णू, जालगुंडे अंकुश कैलास, बच्छाव प्रथमेश सुरेश, तिडके शिवम ज्ञानेश्वर, बिंड स्वस्तिक जीतलाल, ठाकरे पंकज दत्तात्रेय,विभूते प्रणव अशोक, रकिबे पवन संजय, जाधव तेजस राजेंद्र, पवार तेजस मानिक, अहिरे संदेश दीपक, गवळी मितेश पुंजाराम, आहिरे योगेश नंदकिशोर, मुथा खुशाल नितीन, संधान दुर्गेश लक्ष्मण, कोतवाल साक्षी प्रकाश या १७ विद्यार्थ्यांनी व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन डिपारमेंटची विद्यार्थीनी केकन शृती रामदास यांनी सहभाग नोंदविला. या कामगिरीचे श्रेय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे तसेच सर्व विभागांचे विभागप्रमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच टीपीओ म्हणून काम पाहत असणारे श्री वाय. एल. काकुस्ते, श्री जि- जे.पगार व श्री जी.ए. आरखडे यांना जाते. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता पुढेही भविष्यात अशा पद्धतीचा प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजित करण्याची कामना कंपन्यांनी केली. विश्वस्त समितीचे अध्यक्ष मा.श्री बेबीलालजी संचेती व विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष मा. श्री दिनेशजी लोढा, मानद सचिव मा.श्री जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष मा.श्री अजीतकुमारजी सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष आणि तंत्रनिकेतनाचे समन्वयक श्री अरविंदकुमारजी भन्साळी, सह मानद सचिव मा.श्री. झुंबरलालजी भंडारी व तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक तथा प्रबंध समिती सदस्य, श्री राजेद्रकुमारजी बंब यांनी या प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजनाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन समाधान व्यक्त केले .


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
.