Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सी.आर.एम.एस.च्या वतीने कामगारांसाठी नवचेतना मार्गदर्शन शिबिर संपन्न….

Feb 12, 2022

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा मनमाड तर्फे विपश्यनाचार्य दिपक पगारे यांचे नव चेतना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सेंट्रल रेल्वे मजदुर संघ कारखाना शाखा च्या कार्यालयात करण्यात आले होते.

कामगारांनी उत्कृष्ट प्रतिसाद कामगारांनी दिला कोरोणामुळे जगात चिंतेची परिस्थिती आहे. अनेक परिवारातील सदस्य याकाळात गमविले आहे.त्यामुळे प्रत्येक जण हा मानसिक ताणावात जिवन जगत आहे.यामध्ये कारखान्यातील कामगार ही आहे.अनेकामध्ये नकारात्मक विचार येत आहे.कामगारांचे विचार बदलण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.तरी कारखाना मधील जास्तीत जास्त कामगारांनी शिबिराचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्किंग चेअरमन महेंद्र चोतमाल यांनी केले कार्यक्रम प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार दिपक पगारे प्रकाश बोडके एकनाथ पाटील बलराज तगारे कुशवा साहेब संतोष खरे उत्तम गांगुर्डे यांनी अर्पण केले आचार्य दिपक पगारे यांनी सखोल असे ज्ञान दिले.

याप्रसंगी हेमंत सांगळे व गणेश हाडपे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व सेक्रेटरी नितीन पवार यांनी आभार प्रदर्शन केले ,
शिबिर यशस्वी होण्यासाठी गोष्टी हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील वर्किंग चेअरमन महेंद्र चोथमल खजिनदार मुक्तार शेख गिरीश पाटील सुनील शिंदे नितीन बी पवार गणेश हाडपे रमेश सिंह हेमंत सांगळे पंकज मोकळ हेमंत महाले युवा सेक्रेटरी सोमनाथ सनस युवा चेअरमन वैभव कापडे अरुण कलवर नंदू कदम पंकज मोकळ किशोर पवार ज्ञानेश्वर पवार प्रशांत ठोके शंकर कुंदे आशिष घुगे गफार सय्यद हेमंत महाले राजू खरे रविराज कांदे आनंद खैरनार रमेश सिंह विक्रम आहेर अमोल साळवे संजय शर्मा सोमनाथ सणस दीपक बोरसे ज्ञानेश्वर आहेर राम आहेर बाळू आहेर सागर हाडपे योगेश शेरेकर धनंजय सानप संतोष पांडे अमोल खाडे सोमनाथ राजनोर शुभम मलवतकर नंदू कदम सचिन सालुंके सीताराम कुमावत इच्छाराम माळी विक्रम आहेर राजू खरे रमेश सिंन्हा गफ्फार सय्यद वाल्मीक बविस्कार आशीष घुगे विश्वनाथ सानप प्रवीण ठाकरे शंकर सागळे आसिफ खान जयवंत बोरसे मुक्तर शेख गौतम वाघ गणेश हाडपे सुनील शिंदे गिरीश पाटील नागेंद्र हेमंत सांगळे नागेंद्र शुक्ला युवा चेअरमन वैभव कापडे युवा सचिव सोमनाथ सणस युवा वर्किंग चेअरमन अरुण कलवर शंकर सांगळे राम आहेर शुभम माळवतकर इच्छाराम माळीसंदीप पाटील दत्तू बत्तीसे रवी कागे योगेश पांडे स्वप्निल महाजन चंद्रकांत गणोरकर योगेश पवार ईश्वर पाटील राजेश साठे सोमनाथ राजनोर हेमंत माळी प्रश्न आदी प्रयत्नशील आहे.

अजून बातम्या वाचा..

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, चांदवड व निफाडसह राज्यातील 19 तालुक्यात पिकांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आणखी १९ तालुक्यांमध्ये #दुष्काळ जाहीर...

read more
रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

रोजगार महाकुंभ’ भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न. ११ कंपन्यांचा सहभाग; 236 पेक्षा जास्त युवकांचे रजिस्ट्रेशन आणि जवळपास 162 युवकांची अंतरिम निवड

नाशिकच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला,...

read more
चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

चांदवड तालुक्याचा ट्रिगर-1 मध्ये समावेश करावा – आमदार आहेर यांची मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे मागणी

राज्यातील २६८ तालुक्यांमध्ये खरीप हंगामासाठी ‘ट्रिगर-१’ लागू करून दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]