नांदगाव येथे मा.आमदार अनिलदादा आहेर यांच्या निवासस्थानी आमदार श्री.निलेश लंके साहेब व श्री.सुधीरजी तांबे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली त्याप्रसंगी युवा नेते श्री.दर्शनभाऊ आहेर श्री.मनोजभाऊ चोपडे, श्री. सिद्धार्थ पवार, श्री.उदय पाटील, श्री.विजय चोपडा, श्री.विलास साळुंके व अन्य मान्यवर उपस्थित होते.












